नजारा... January 30, 2020 • murlidhar chengate हेमंत मुसरीफ पुणे फोटोग्राफरच्या दुकानात पाहिला अद्भूत नजारा मक्के जवळ राम मंदीरचर्च शेजारी गुरु द्वारा नेहरू गांधी हेडगेवार सुभाष पाशी आंबेडकर खरा भारत दिसतो इथे नजारा अद्भूत खरोखर