फकीर .. January 20, 2020 • murlidhar chengate -- हेमंत मुसरीफ पुणे साईनाथ निर्लेप निर्मोही फकीरनिरामय वैराग्यभक्तांची फिकीर बाबा सर्व व्यापीसर्वत्र खरोखरजाणवे अस्तीत्वअख्खी धरोवर जन्मस्थान वादाआम्ही हो बधीरअनुदान रक्कमदिसू लागे खीर