पुलवामा .. February 13, 2020 • murlidhar chengate - हेमंत मुसरीफ पुणे. विश्व साजरा करीसुखे व्हॅलेंटाईन डे मन ओथंबले प्रेमानेपडे आनंदाचे सडे पुलवामा हल्ला करीयाचं दिवशी पाकडेक्रूर भ्याड मन उघडेदिसले रूप नागडे