लातूरकरांनो सावधान ! ६ दिवसात ११० पॉझिटीव्ह, आज 22 पॉझिटिव्ह


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण 54 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 5 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.

*पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती काळे गल्ली, गौसपूरा गल्ली, महादेव  नगर , इंडिया नगर, सुभेदार रामजी नगर, मजगे नगर येथिल प्रत्येकी एका व्यक्तिचा समावेश आहे. एक व्यक्ति एकोंडी रोड उस्मानाबाद व एक व्यक्ती मोहिटा परांडा ता. कंधार येथील आहे.  एका व्यक्तीची पुनर्तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे* अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.