लातूर /प्रतिनिधी :-विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 377 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 252व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 71 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 53 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
लातूर·37, उदगीर 7, अहमदपूर 2, देवनी 11,औसा 1, निळंगा11E, रेणापूर २ आणि २ मुत्यू