धक्कादायक ! आज 38 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह


लातूर,:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 6 जुलै 2020 रोजी जिल्ह्यातील एकूण 238 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यातील 168 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह 38 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह 22 आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


रुग्णालय उदगीर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदरचा रुग्ण हा हळी तालुका उदगीर येथील होता. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 24 झाली आहे.


लोखंड गल्ली 02, काळे गल्ली 01, बसवेश्वर चौक 01, हणमंत वाडी 01, मोती नगर 01, नवीन रेणापूर नाका 01, भाग्यनगर 01, झिंगणाप्पा गल्ली 01, तेले गल्ली 01, वीर हणमंत वाडी 01, विराट हनुमान रोड 01, खोरे गल्ली 01, इंडिया नगर 01


 


लातूर ग्रामीण,  


 


चंडेश्वर 01, साई गाव 01, 12no.पाटी,  


 


औसा - 02


ढोर गल्ली 01, खडकपूर 01


 


अहमदपूर शहर : 02 


 


निलंगा शहर : 15


मदनसुरी - 02