लातूर / प्रतिनिधी :- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 526 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 352व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 58 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 25व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले असून व 19 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यातील लातूर 58 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह,आज ४ जणांचा मुत्यू