लातूर:जिल्ह्यात आजचे एकूण पॉझिटिव्ह 44 व दि. 17/7/2020 चे पेंडिंग पॉझिटिव्ह रुग्ण 18 ने वाढ होऊन 62 रुग्णांची जिल्ह्यात वाढ झालेली आहे .
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 533 उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 525 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 50 इतकी आहे असे एकूण जिल्ह्यात आजपर्यंत 1108 कोरोना बाधित रुग्ण आहेत.
*आज जिल्ह्यात 28 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला*