उमरी/ प्रतिनिधी :- उमरी तालुक्यातील मौजे बितनाळ येथिल श्रीमती लक्षमीबाई गंगाराम सुर्यवंशी यांचे दि . १२ जुलै रोजी चाडे चार वाजता वय वृद्धाने निधंन झाले आहे . यावेळी त्यांचे वय ९२ वर्ष होते .
त्यांच्या पश्च्यात दोन मुले ' एक मुलगी , नातवंड असा मोठा परिवार आहे . त्यांचा अंत्यविधी दि . १३ जुलै रोजी सकाळी ११ :०० वाजता बितनाळ ता . उमरी येथे मुळ गावी स्मशान भुमित होणार आहे .
उमरी मार्केट कमेटीचे खाजगी मुकदम धाराजी पा. सुर्यवंशी यांची आई , व वैधकीय कंम्पाडर शाहूजी पाटील सुर्यवंशी यांची आजी आहे .