उदगीर/प्रतिनिधी :-सामान्य रुग्णालय उदगीर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदरचा रुग्ण हा हळी तालुका येथील होता. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 24 झाली आहे.
*जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 188, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 247 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 24.*