उमरी/शेख आरीफ :- उमरी केंद्रा अंतर्गत जि.प.प्रा शाळा सोमठाना येथील मुख्याध्यापक व शिक्षक या दोघांनी संगनमताने शाळेला येणाऱ्या विकास निधीचा गैरवापर करून शासनाची व गावकऱ्यांची फसवणूक केली असून. त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी राहुल सोनकांबळे यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी जि. प.नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.व मागील त्याच शाळेतील २ दोन वर्षा पुर्वी प्रकरण मुख्याध्यापक शिक्षक यांच्या हलगर्जीपणा मुळे महीनाभरापासुन खिचडी न शिजविल्या मुळे पाच क्विंटल तादळाची नासाडी झाली होती हा प्रकार पाहून गावकर्यानी संताप ले होते या प्रकाराची चौकशी व्हावी म्हणून १९.९.१९रोजी गटशिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्या कडे तक्रार केली होती या अर्जाची दखल घेताच दि २१ रोजी शाळेला भेट देऊन शिक्षकांना धारेव धरले व सर्व शिक्षकांनी गावकर्याच्या समोर माफी मागीतले या पुढे असा प्रकार घडु देणार नाही सोमठाणा येथील जि प शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत या शाळेत एकुण १६५ विद्यार्थ्यी विद्याजंन करीत आहेत या साठी आठ शिक्षक कार्यरत आहेत या आठ पैकी ६ शिक्षक तंतोतंत कर्तव्याचे पालन करुन वेळेवर उपस्थित आसतात परंतू मुख्याध्यापक राजरुपे व वनसागरे शिक्षक हे दोघे ही संगनमत करुन शाळेला वेळेवर उपस्थित रात नाहीत असे जर कोणी प्रतिप्रश्न केला तर आमच्या मागे तालुक्यापासुन तर जिल्ह्यापर्येत राजकीय वरदहस्त आहे ही बाब लक्षात येताच २०१७\ते २०१८ते\२०२० वर्षात शाळेच्या खोल्या व स्वच्छालय बाथरुम व शाळेतील फर्शि दुरुस्त करावी म्हणून गावकर्यानी व शालेय समिती वारवार लेखी तोडी सुचना केली या दोन शिक्षकांनी मनमानी कारभार करुण थातुरमातुर शाळेतील कामें करुन पैसा खर्च झाला म्हणून आतापर्यंत कसल्याही प्रकारे दुरुस्ती झाली नाही म्हणून आतापर्यंत जिल्ह्यावरून शालेय सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत चौदावा वित व सादिलवार व किती निधी प्राप्त झाला आसी माहिती २०५ अधी नियम माहिच्या अधारे अर्जदाराने दि २.७.२०रोजी माहिती मागीतली होती पन ती माहिती १८९ प्रती झेरॉक्स मिळाले त्या झेरॉक्स मध्ये भोकर देगलुर नादेड उमरी चे खोट्या पावत्या मिळाले व मुख्याध्यापकाने व अध्यक्षाने सगनमत करुन वनसागरे शिक्षक यांच्या स्वताच्या खात्यावर ४५.००० हाजार रुपये निधी अफरातफर केल्याचे निर्देनात येताच अर्जदार यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी जि प नादेड यांच्या कडे उच्चस्तरीय चौकशी करुन त्यांना तात्काळ निलबीत करण्यात यावे व चौकशी नाही झाल्यास दि १२.८.२०रोजी उमरी गटशिक्षण कार्यालय येथे आमरण उपोषण करण्यात येईल असी मागणी राहुल सोनकाबळे यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी जि प नादेड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
शालेय विकास निधीत अफरातफर करणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून अटक करा-राहुल सोनकांबळे.