अन्न ..

- हेमंत मुसरीफ पुणे 


आवडले ना म्हणून
अन्न सुग्रास  फेकून
खा खा खालं किती
पोट  जाईलं  फुटून


किडा मुंगी  उंदरानी
धान्यजाय नासाडून
नीट नाही  निगराणी
कोठारा जाई  सडून


सहज  हे  शक्य  हे
दहा रूपयी भोजन
इच्छा ती  हवी मनी 
करी नीट  नियोजन