शहीद ...

- हेमंत मुसरीफ पुणे.

 


तिरंग्यात लपेटलेले  शव

शव नाही  अनमोल  ठेव

विरांना  स्वर्गात   नेताना

हळहळला  असेल   देव

 

भिन्न धर्म जात भिन्न नाव

वेग वेगळे जवानांचे  गाव

देशभक्त   सारे  एकजात

शहीदहिंदूस्थानी एकनाव