फितूर आहात पण गद्दारी करु नका

 महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण करु म्हणुन मताचा जोगवा मागणार्‍यांनो तुम्ही फितूर झालात पण तुम्ही देशाशी, आपल्या ईमानाशी, आपल्या पूर्वजांच्या बापजद्यांच्या वचनांशी आणि जाणते-अजाणतेपणी आपल्या खानदान शी गद्दर होऊ नका ही अपेक्षा आम जनतेतून व्यक्त केली जात आहे. नाट्य घड्याच्या २०१९ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी झालात. येथे च्या पदरात चावी देण्यासाठी जनतेने मतावली खरे पण त्यास मायबाप जनतेचा आपण भ्रमनिरास करत भाजपपेक्षा कमी जागा असताना मुख्यमंत्रिपदावरून कोणाच्या तरी सांगण्यावरून राज्यात जनतेची दिशाभूल करून सत्ता स्थापन केली. एम आय येथे धर्माची तुम्ही तर झालात परंतु येथे बरोबर जनतेला दिलेली आश्वासने वचने पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक राहा वचने पळून प्रत्यक्षात देशाशी गद्दारी करू नका हीच सापेक्ष भावना महाराष्ट्रातील आमचे जनतेतून व्यक्त केली जात आहे. काही दूर्बुध्या व समाजकंटकांनी आपल्याकडे असलेले अधिक प्रमाणातील व बेनामी मालमत्ता समोर आणण्यासाठी आता नामी उपाय शोधले आहेत. हे लोक आपल्या जवळपासचे गरीब, भाबडे, ज्यामध्ये त्यांच्याकडे कामाला असणारे मजूर, ड्रायव्हर, मोलकरिणी वा अन्य आर्थिक मागासले पणाच्या लोकांना हाताशी धरुन आपली संपत्ती एक नंबरमध्ये आणण्याचा ठेका सुरू केला आहे. त्यामुळे अष्ट दारिद्रय भोगलेल्यांकडे अचानक कसे काय? एवढी रक्कम आली? या शंकेने बँका, आयकर विभाग वा पतसंस्था नजरा ठेऊन आहेत. त्यामुळे नामांकित परंतू वैचारिक स्थितीतने गंजलेल्या धनदांडग्यांकडे काम करणार्या अशा मजूरवर्गातील लोकांनी त्यांच्या थोड्या थोडक्या अमिषाला बळी पडून त्यांच्याकडे असलेले घबाड आपल्या नावे करण्याचा अथवा ती रक्कम काही दिवसांपूरती आपल्या खात्यावर ठेऊन पुन्हा त्यांना परत देण्याच्या भरवशाचे काम करु नये.
आजपर्यत नरेंद्र मोदीचा नोटाबंदीचा निर्णय सर्वांना बेगडी आणि साशंक वाटत होता. पण, परवाच्या अनिल बोकिलांच्या विशेष मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे की, नरेंद्र मोदींनी नोेटा बदलायचा घेतलेला निर्णय खरोखर स्वागतार्ह्य आहे. परंतू नोटा बंदीच्या घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक काळे धंदेवाले, दोन नंबरवाले, अवैध व्यवसायिकांचे धाबे दणानले आहेत. यामुळे ज्यांच्या पाया खालची वाळू सटकली आहे अशांना आता पळता भूई थोडी झाली आहे. परंतू अशा लोकांना चांगल्या कामांत कधीच मार्ग सापडत नसतात पण वाईट कामांत मात्र हे लोक अनेक नामी उपाय शोधत असतात. त्यापैकीच काही दूर्बुध्या व समाजकंटकांनी आपल्याकडे असलेले अधिक प्रमाणातील व बेनामी मालमत्ता समोर आणण्यासाठी आता नामी उपाय शोधले आहेत.
हे लोक आपल्या जवळपासचे गरीब, भाबडे, ज्यामध्ये त्यांच्याकडे कामाला असणारे मजूर, ड्रायव्हर, मोलकरिणी वा अन्य आर्थिक मागासले पणाच्या लोकांना हाताशी धरुन आपली संपत्ती एक नंबरमध्ये आणण्याचा ठेका सुरू केला आहे. त्यामुळे अष्ट दारिद्रय भोगलेल्यांकडे अचानक कसे काय? एवढी रक्कम आली? या शंकेने बँका, आयकर विभाग वा पतसंस्था नजरा ठेऊन आहेत. त्यामुळे नामांकित परंतू वैचारिक स्थितीतने गंजलेल्या धनदांडग्यांकडे काम करणार्या अशा मजूरवर्गातील लोकांनी त्यांच्या थोड्या थोडक्या अमिषाला बळी पडून त्यांच्याकडे असलेले घबाड आपल्या नावे करण्याचा अथवा ती रक्कम काही दिवसांपूरती आपल्या खात्यावर ठेऊन पुन्हा त्यांना परत देण्याच्या भरवशाचे काम करु नये.
आपण अशी केलेली चूक सरकारच्या लक्षात आल्या नंतर पैसे घेणार्याला आणि पैसे देणार्या दोघांना अडचणीत आणनारी आहे. कारण आपल्याकडे असलेल्या आधार कार्डद्वारे आपले बँक खाते आता सरकारशी लिंक झालेले आहे. त्यामुळे आपल्या खात्याची इत्यंभूत माहिती सरकार दरबारी आपसूकच जाणार असून आपल्या खात्यावर आलेली ही लबाडीची गल्लेलठ्ठ रक्कम लपून राहणार नाही. त्यामुळे अशा गुन्ह्यासाठी सरकारने कठोर कारवाई करत अशा गुन्ह्यात सापडणार्यांना ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे.
नोटाबदलीच्या या संकल्पनेचे चाणक्य समजले जाणारे अनिल बोकील यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलेल्या माहितीनुसार ३० डिसेंबर नंतर प्रचलीत हजार आणि पाचशेच्या नोटा केवळ कागदी तुकडे ठरणार असून त्यांचे बाजारी मूल्य शून्य होणार आहे. भलेही सद्याची परिस्थिती सर्व भारतीयांना जाचक व त्रासदायक वाटत असली तरी यानंतर चांगले दिवस निश्‍चित येणार हे विद्यमान सरकारच्या हालचालींवरून दिसून येत आहे.
भारतात सद्या माजलेले काळे धंदे, बेराजगारी व अन्य सामाजिक सर्व प्रकारच्या विषमतांचा सामना अमेरिकेसारख्या देशाला सुध्दा करावा लागला होता. परंतू अमेरिकेसारख्या देशाने सुध्दा मागच्या २०-२५ वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा नामी उपाय करुन अमरिकेसारख्या देशात आर्थिक स्थैर्य प्रस्थापित केले होते. त्यामुळे सद्या होत असलेले बदल हे सर्वांना पोषक व सर्वांना चांगले दिवस दाखविणारे ठरतील. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने आपली महत्वाची जबाबदारी पार पाडत असताना कोणाच्याही स्नेह, प्रेम, लोभ वा अन्य अमिषाला बळी न पडता त्यांच्याकडे असलेल्या हाजार व पाचशेच्या नोटांचे चलन आपल्या खाते क्रमांकावरून बदलून अथवा खात्यावर ठेऊ नये अशी आयकर विभागाची व पंतप्रधानांची सूचना पाळून कोणत्याही प्रकारची लबाडी करु नये हिच अपेक्षा.