आरे.. अरे..

- हेमंत मुसरीफ पुणे. 


कत्तल झाली तेधवा 

घेत होती झाडे झोपं

अरे केले  असे  कारे

घडले  हे   महा पाप

 

म्हणा  ही  अंधश्रध्दा 

पण  लागलायं  शाप

अपराधा नाही  क्षमा

पदरात  घातले  माप

 

लावालं   लक्ष  वृक्ष

मिळणारं न उश्शाप 

निवाडा करावयाला  

समर्थ  जीवंत  बाप