वितुष्ट .. February 06, 2020 • murlidhar chengate -- हेमंत मुसरीफ पुणे नात्यात येता वितुष्टअपरिमीत हो कष्टनंतर कळते असतेअगदीचं साधी गोष्ट अन्न सोडून स्वादिष्टचिवडत राही उष्टपरक्यानादी लागलोस्वजना करूनि रुष्ट