लातूर जिल्ह्यात 6 कोरोना बाधित रुग्ण

लातूर :- लातूर जिल्ह्यात एकूण 6 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत जिल्ह्यात एकूण ॲक्टिव्ह केसेस 33 आहेत तर उपचार करून बरेच सोडलेले 36 व 2 रुग्ण मृत्यू झालेली आहेत असे जिल्ह्याची एकूण कोरोना बाधित  संख्या 71 इतकी आहे