लातूर जिल्ह्यात 49 पॉझिटिव्ह

लातूर / प्रतिनिधी :- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 441 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 210 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 44 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व  131 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.

आजचे बाधित (Positive) हेर ता.उदगीर निडेबन रोड,उदगीर मलकापूर ता.उदगीर गांधी नगर,उदगीर समता नगर,उदगीर कबीर नगर,उदगीर कुलस्वामिनी नगर,लातुर हलगारा ता.निलंगा दत्त मंदिर जवळ,लातूर बोधे नगर,लातूर कोल्हे नगर,लातूर उजनी ता.औसा टाकाळगाव ता.अहमदपूर नांदगाव ता.लातूर बोधे नगर,लातूर प्रकाश नगर,लातूर देशपांडे गल्ली,लातूर साई रोड,लातूर काटगाव ता.लातूर औराद शहाजनी ता.निलंगा शासकीय वसहात,लातूर, तळेगाव ता.देवणी,लोखंडगल्ली,लातूर अंबाजोगाई रोड,लातूर मातोळा ता.औसा इंदिरा नगर,औसा औसा औसा कालंग गल्ली,औसा न्यू आदर्श कॉलनी,लातूर शिवगिरी कॉलनी,औसा लामजना ता.औसा ममदापूर ता.निलंगा 34 ते 49 पर्यंतची यादी update झालेली नाही.

» आजचे एकूण positive रुग्ण 49 असून 1 बाधित रुग्ण परभणी जिल्हयातील जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्हयातील आजचे एकूण positive रुग्ण 48 » आज एकूण 48 रुग्णांपैकी 6 रुग्ण हे दि.23-7-2020 मधील प्रलंबित पैकी आहेत. » आज एकूण 48 रुग्णांपैकी 46 रुग्ण हे (contact tracing person) पॉझिटिव्ह व्यक्तीच्या उर्वरित 2 रुग्ण हे नव्याने आढळून आले आहेत. » तसेच आज एकूण 73 Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकूण 14 आले आहेत. 


(23/07/2020 चे pending Positive रुग्ण 6) = 33


औसा खातघर गल्ली,औसा न्यू आदर्श कॉलनी,लातूर शिवगिरी कॉलनी औसा लामजना ता.औसा ममदापूर ता.निलंगा