67 पॉझिटिव्ह रुग्ण व रॅपिड टेस्टिंगचे 35असे एकूण दिवसभरात 102 पॉझिटिव्ह रुग्ण
 

लातूर / प्रतिनिधी :- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 519 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 284 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 67 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 0 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.


आजचे बाधित (Positive)

बाधित रुग्णांची यादी update झालेली नाही.


आज एकूण 65 रुग्णांपैकी 60 रुग्ण हे (contact tracing person) पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून उर्वरित 5 रुग्ण हे नव्याने आढळून आले आहेत. तसेच आज एकूण 320 Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकूण 35 रुग्ण positive आढळून आले आहेत.हे सर्व रुग्ण (contact tracing person) पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.