लातूर जिल्ह्यात 89 पॉझिटिव्ह

लातूर / प्रतिनिधी :- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 492 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 338 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 89 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व  92 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.

आजचे बाधित (Positive) नाथनगर,लातूर शिवाजी चौक पोलीस स्टेशन,लातुर | शिवाजी नगर,निलंगा LIC कॉलनी,लातूर एम.आय.टी.लातूर सावेवाडी,लातूर गंगासागर, लातूर सी.आर.पी.एफ.लातूर गजानन नगर,लातूर कासारशिरशी ता.निलंगा सिंधी कॉलनी,लातूर राहुल नगर,लातूर केशव नगर,लातूर केशव नगर,लातूर | हत्ते नगर,लातूर शंकरपूरम नगर,लातूर माकणी ता.अहमदपूर हिप्पळगाव ता.अहमदपूर हिप्पळगाव ता.अहमदपूर हिप्पळगाव ता.अहमदपूर लामजना ता.औसा पोलीस वसहात,अहमदपूर पोलीस वसहात,अहमदपूर हरंगुळ बु. हरंगुळ बु. सम्राट चौक,लातूर | तेली गल्ली,लातूर | फुले नगर,लातूर कैलास नगर,लातूर विवेकानंद चौक,लातूर आनंद नगर,लातूर मैसूर कॉलनी,लातूर शासकीय कॉलनी,लातूर सिद्धेश्वर नगर,लातूर सिद्धेश्वर नगर,लातूर जिल्हा कारागृह,लातूर जिल्हा कारागृह,लातूर बादाडे नगर,लातूर पांचाळ कॉलनी,निलंगा बँक कॉलनी दापका ता.निलंगा दापका ता.निलंगा दापका ता.निलंगा भवानी नगर,जळकोट संतोषीमाता नगर,उदगीर शंकरपूरम नगर,लातूर बाभळगाव,लातूर कामदार रोड,लातूर विशालनगर,लातूर धामणगाव ता.जळकोट इंडिया नगर,लातूर चांडेश्वर ता.लातूर त्रिमूर्ती नगर,लातूर जिल्हा कारागृह,लातूर जिल्हा कारागृह,लातूर शिरूर अनंतपाळ शिरूर अनंतपाळ शिरूर अनंतपाळ जिल्हा कारागृह लातूर जिल्हा कारागृह लातूर सी.आर.पी.एफ.कम्प लातूर मोमीनपुरा,उदगीर शेल्हाळ ता.उदगीर संमित्रा कॉलनी उदगीर हावगैस्वामी कॉलेज जवळ उदगीर नाथनगर,लातूर 

Rapid Antigen Test Positive तळवेस ,उदगीर आंबेडकर सोसायटी,उदगीर चिलका ता.अहमदपूर शिरूर ताजबंद ता.अहमदपूर हाळी ता.अहमदपूर अहमदपूर वंजारवाडी ता.अहमदपूर वंजारवाडी ता.अहमदपूर तळेगाव ता.अहमदपूर वसवाडी,लातूर श्याम नगर,लातूर | विरहनुमंत वाडी,लातूर श्याम नगर,लातूर

आज एकूण 68 रुग्णांपैकी 65 रुग्ण हे (contact tracing person) पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून उर्वरित 3 रुग्ण हे नव्याने आढळून आले आहेत. तसेच आज एकूण 92 Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकूण 13 रुग्ण positive आढळून आले आहेत.


(24/07/2020 चे pending Positive रुग्ण-11


शिवाजी चौक पोलीस स्टेशन लातूर शिवाजी नगर निलंगा LIC कॉलनी,लातूर एम आय टी लातूर सावेवाडी,लातूर गंगासागर, लातूर सी.आर.पी.एफ लातूर गजानन नगर,लातूर कासारशिरशी ता निलंगा सिंधी कॉलनी,लातूर