लातूर जिल्यात 126 कोरोना पॉझिटीव्ह


लातूर / प्रतिनिधी :- आज एकूण 953 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 751 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 126 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 46 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.आज एकूण 232 RTPCR Test केल्या असून त्यामध्ये एकूण 24 रुग्ण positive आढळून आले आहेत. तसेच आज एकूण 675 Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकूण 102 रुग्ण positive आढळून आले आहेत. आजचे RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून एकूण 126 positive आढळून आले आहेत.