लातूर / प्रतिनिधी :- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 2628 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 2349 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 198 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 0 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.,
आज एकूण 296 RTPCR Test केल्या असून त्यामध्ये एकूण 23 रुग्ण positive आढळून आले आहेत. तसेच आज एकूण 2269 Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकूण 175 रुग्ण positive आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून एकूण 198 positive आढळून आले आहेत.
आजचे बाधित (Positive) यादी update झालेली नाही.