लातूर जिल्यात 200 कोरोना पॉझिटीव्ह


लातूर / प्रतिनिधी :- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 2748 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 2528 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 200 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 65 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.,


दि.13-8-2020 चे pending 65 RTPCR Test केल्या असून त्यामध्ये एकूण 9 रुग्ण positive आढळून आले आहेत. आज एकूण 497 RTPCR Test केल्या असून त्यामध्ये एकूण 23 रुग्ण positive आढळून आले आहेत. तसेच आज एकूण 2257 Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकूण 176 रुग्ण positive आढळून आले आहेत. आजचे RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून एकूण 199 positive आढळून आले आहेत.


आजचे बाधित (Positive) इंडिया नगर,लातूर संभाजी नगर,खाडगाव रोड,लातूर बार्शी रोड,लातूर मेन रोड,लातूर मेन रोड,लातूर मेन रोड,लातूर खाडगाव रोड,लातूर प्रकाश नगर,लातूर बार्शी रोड,लातूर


14-8-2020 चे बाधित रुग्ण (RTPCR) वाल्मिकी नगर,लातूर पानचिंचोली ता.निलंगा माळी गल्ली,लातूर तांबरवाडी ता.औसा विशालनगर,लातूर काशीलिंगे नगर,लातूर म्हाडा कॉलनी,लातूर जमाल नगर,औसा 4,शिवाजी नगर,निलंगा 2,बौध्द नगर,निलंगा आइत लाईन,निलंगा PHC बोरी शिवणी खु.ता.लातूर2,तिरुपती सोसायटी,उदगीर होनाळी ता.देवणी संत ज्ञानेश्वर नगर,लातूर रुकमे नगर,लातूर चाकूर


Rapid Antigen Test Positive रत्नापूर चौक,लातूर किनगाव ता.अहमदपूर अहमदपूर मेन रोड,किल्लारी मंगरूळ ता.औसा 2,मेन रोड,किल्लारी2,जमाल नगर,औसा,अहमदपूर7,शाम नगर,लातूर विशाल नगर,लातूर संत ज्ञानेश्वर नगर,लातूर मुरुड ता.लातूर मुरुड ता.लातूर2,पानचिंचोली ता.निलंगा पोलीस वसाहत,निलंगा कासार शिरशी ता.निलंगा बार्शी रोड,लातूर2,हडको,लातूर उद्योग भवन,लातूर2,हरिभाऊ नगर,लातूर बोरी लातूर म्हाडा कॉलनी,लातूर नाथ नगर,लातूर म्हाडा कॉलनी,लातूर नाथ नगर,लातूर हरिभाऊ नगर,लातूर श्रीनगर,लातूर बार्शी रोड,लातूर देवन्ग्रा ता.चाकूर शाम नगर,लातूर न्यू काझी मोहल्ला,लातूर रमाबाई नगर,लातूर 4,अवंती नगर,लातुर4,खाडगाव रोड,लातूर मोरे नगर,लातूर3,सोनावती ता.लातूर अवंती नगर,लातुर भोई गल्ली,लातूर साळे गल्ली,लातूर 2,मंठाळे नगर,लातूर2,मोरे नगर,लातूर2,स्वतंत्र सैनिक नगर,लातूर5,बालाजी नगर,लातूर ठाकरे चौक,लातूर2,राम गल्ली,लातूर2,नारायण नगर,लातूर इंडिया नगर,लातूर2,गायत्री नगर,लातूर बसवंतपुरा,लातूर भाग्यनगर,लातूर राम गल्ली,लातूर संतोषीमाता नगर,उदगीर एस.टी.कॉलनी,उदगीर तिरुपती सोसायटी,उदगीर आनंद नगर,उदगीर5,| शिवधाम निडेबन,उदगीर चाकूर बालाजी नगर,लातूर महापूर ता.लातूर सिद्धार्थ सोसायटी,लातूर समर्थ नगर,लातूर अल्फा साडी सेंटर,लातूर बसवेश्वर चौक,लातूर दिव्यज्योती नगर,लातूर राजे शिवाजी नगर,लातूर खाडगाव रोड,लातूर2,राजे शिवाजी नगर,लातूर पापविनाश रोड,लातूर शाम नगर,लातूर शाम नगर,लातूर सलगरा इंडिया नगर,लातूर आझाद चौक,लातूर विरहनुमंतवाडी,लातूर दयाराम रोड,लातूर2,बोधे नगर,लातूर हत्ते नगर,लातूर हत्ते नगर,लातूर भारत सोसायटी,लातूर नारयण नगर,लातूर देशपांडे गल्ली,लातूर देशपांडे गल्ली,लातूर हत्ते नगर,लातूर3,मंत्री नगर,लातूर,4,राधाकृष्ण नगर,लातूर बार्शी रोड,लातूर सूर्योदय कॉलनी,लातूर वाल्मिकी नगर,लातूर सूर्योदय कॉलनी,लातूर खोरी गल्ली,लातूर खोरी गल्ली,लातूर झिंगणअप्पा गल्ली,लातूर5,संभाजी नगर,खाडगाव रोड,लातूर वेंकटेश नगर,लातूर सिग्नल कॅम्प,लातूर मंत्री नगर,लातूर एस.टी.वर्कशॉप,लातूर एस.टी.वर्कशॉप,लातूर टाके नगर,लातूर आनंद नगर,निलंगा7,उदगीर शिवणी खु.ता.लातूर सलगरा बु.ता.लातूर जवळाबु.ता.लातूर6,जेवळी ता.लातूर मोरे नगर,कन्हेरी चौक,लातूर मोरे नगर,कन्हेरी चौक,लातूर हाडोळती ता.अहमदपूर बाभळगाव ता.लातूर चापोली ता.चाकूर मार्केट यार्ड,लातूर3,मोती नगर होळी ता.औसा मार्केट यार्ड,लातूर4,मार्केट यार्ड,लातूर दि.13-8-2020 चे pending 65 RTPCR Test केल्या असून त्यामध्ये एकूण 9 रुग्ण positive आढळून आले आहेत. आज एकूण 497 RTPCR Test केल्या असून त्यामध्ये एकूण 23 रुग्ण positive आढळून आले आहेत. तसेच आज एकूण 2257 Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकूण 176 रुग्ण positive आढळून आले आहेत. आजचे RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून एकूण 199 positive आढळून आले आहेत.